About the Study - MR 🇮🇳

a clinical study for people with

ulcerative colitis

TH2262~2.PNG

अभ्यासातील सहभागींनी अभ्यासाच्या सूचनांचे पालन करणे, अभ्यास भेटींमध्ये भाग घेणे आणि विशिष्ट वैद्यकीय चाचण्या करणे आवश्यक आहे.

 

अभ्यास औषधे कोणती आहेत आणि अभ्यास उपचाराचा कालावधी किती आहे?

TH63AC~1.PNG

छाननी: 21 दिवसांपर्यंत
उपचार: 28 दिवस रोग
कमी होण्याचा काळ: 10 दिवस
पाठपुरावा: 14 दिवसांपर्यंत

THC03F~1.PNG

अभ्यासाचे औषध रेक्टल सपोसिटरी आहे. प्रत्येक सपोसिटरीसोबत डिस्पोजेबल सेफ्यूर सपोसिटरी ॲप्लिकेटर येते.

TH0C58~1.PNG

सर्व सहभागींना अभ्यास औषध दिले जाणार नाही. काही रूग्णांना प्लासिबो औषध दिले जाईल जे अभ्यास औषधासारखे दिसते परंतु त्यात सक्रिय घटक नसतात.

TH2262~2.PNG

किती अभ्यास भेटींचा समावेश आहे?

TH1025~1.PNG

7 पर्यंत कार्यालयीन भेटी

THBD54~1.PNG

2 वेळा दूरध्वनीवरून संपर्क 

 

कोणत्या वैद्यकीय चाचण्यांचा समावेश आहे?

 
Men and women over the age of 18 are eligible to participate in this study.
TH3926~1.PNG
TH279A~1.PNG
Confirmed diagnosis of ulcerative colitis confined to the rectum at time of enrollment.
TH2262~4.PNG

कोलनच्या अस्तर तपासणीसाठी एक चाचणी. सिग्मोइडोस्कोपी ही कोलनमधील सर्वांत खालच्या भागाची तपासणी करण्यासाठी एक चाचणी आहे.

इलेक्ट्रोकार्डिओग्राम (ईसीजी) म्हणजे हृदयविकाराच्या संभाव्य लक्षणांचे मूल्यांकन करण्यासाठीची चाचणी आहे.


आपण सहभागी होऊ शकता की नाही हे जाणून घ्यायचे आहे का? इथे क्लिक करा


सध्या जगभरातील चिकित्सालयीन संशोधन केंद्रांमध्ये नोकरभरती केली जात आहे. आपल्याजवळचे संशोधन केंद्र शोधण्यासाठी कृपया येथे क्लिक करा

GB 4.1.5.3 Cessa flavicon.png
 

Cristcot HCA LLC 9 Damonmill Square, Suite 4A, Concord, MA 01742 USA

गोपनीयता धोरण | वापरण्याबाबत अटी

सेसा हे अल्सरेटिव्ह कोलायटिस असलेल्या रूग्णांसाठीच्या चालू चिकित्सालयीन संशोधन चाचणीचे नाव आहे. हे व्यावसायिकतत्त्वावर उपलब्ध असलेले उपचार नाहीत.

आपल्याला आयबीडीशी संबंधित लक्षणे जाणवत असतील तर आपल्या गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्टशी संपर्क साधा.